भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Babasaheb Ambedkar Function

गु. रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात  भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.  यावेळी सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. 


  • Published: 5 years ago on December 6, 2018
  • By:
  • Last Modified: December 6, 2018 @ 10:31 am
  • Filed Under: NEWS, SVM RAJUR

NEWS