सर्वोदय छात्र निवास, अकोले येथे ‘जागतिक आदिवासी दिनानिमित्त’ विविध उपक्रम

Sarvodaya Chhatra Niwas Akole

९ ऑगस्ट या ‘जागतिक आदिवासी दिनानिमित्त’ सर्वोदय छात्र निवास, अकोले येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. कृषी विभाग, अकोले येथील कर्मचार्‍यांनी या दिनाचे औचित्य साधून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक व शैक्षणिक जागृतीचे दर्शन घडविले.


  • Published: 5 years ago on August 24, 2018
  • By:
  • Last Modified: August 24, 2018 @ 10:31 pm
  • Filed Under: NEWS

NEWS