सर्वोदय छात्र निवास अकोले येथे स्वातंत्र्य दिन साजरा…
‘सत्यनिकेतन’ संचालीत ‘सर्वोदय छात्र निवास’, अकोले येथे भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला…याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. वसतिगृह अधीक्षक श्री.एस.डी.हासे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन करण्यात आले.