सत्यनिकेतन संचालित,
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यामिक विद्यालय, राजूर .
इयत्ता १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान प्रवेश नोंदणी.
प्रवेश अर्ज (सन २०२०-२१).
- आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता.
- फॉर्ममधील सर्व माहिती भरणे बंधनकारक असेल.
- महाविद्यालय सुरु झाल्यानंतर तसेच मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल.
- विद्यार्थी मर्यादित संख्या: कला-२४०, वाणिज्य-८०, विज्ञान -१६०
- आपल्याला काही अडचण आल्यास वर्गशिक्षकांकडे संपर्क साधावा.
- वर्गशिक्षक: कला -श्री. घिगे बी.एस. (9637120457), श्रीमती. सावंत बी.व्ही. (9552593900), श्री. शेटे एस.जे. (9021078172), वाणिज्य- श्री. धतुरे ए.एफ. (9421584340), विज्ञान- श्री.मढवई आर.आर.(9762569194) , श्रीमती. हासे एस.एस.(8698305300)
- काही तांत्रिक अडचण आल्यास संपर्क: श्री. गुंजाळ ए.डी. 9850540436
- प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. मोबा: 9595540472, उपप्राचार्य श्री. पर्बत एल.पी.मोबा: 9970455879
– प्राचार्य / उपप्राचार्य
Admission Form: